- ओंकार कुलकर्णी
सलील कुलकर्णी !! कविता कळणारा संगीतकार, संदीप खरे च्या कवितांना तर त्याने अप्रतिम चाली दिल्याच आहेत पण कुसमाग्रजांपासून ते बोरकारांपर्यंत सगळ्यांच्या किविता त्यांच्या अर्थानुसार चालबद्ध केल्या आहेत ! हे सगळं सांगितलंय त्यांनी त्याच्या "कवितेचं गाणं होताना " या युट्युब वरच्या वेब सिरीज मध्ये.
सगळे च्या सगळे 26 भाग अप्रतिम आहेत विशेषतः गाण्याचा , संगीताचा आणि कवितांचा जे अभ्यास करतात त्यांच्यासाठी खूप महत्वाचे आहेत ! जणू एक ऑनलाईन कोर्सच !
याची टायटल सिग्नेचर ही भारीच ! तव नयनांचे दल ची पेटीवरची सुरावट ..
माझ्या आवडलेल्या एका भागाची लिंक खाली देतोय.
No comments:
Post a Comment